Area: 250-300 sqft
Investment: 5 – 6 Lacs
Franchise Outlets: 4
Brand Origin : Aurangabad
We are providing a golden opportunity for those who want to do remarkable work in the food industry. Soon the franchise chain of our brand is starting in Pune, Mumbai, Thane, Nashik, Ahmednagar, Kolhapur, Solapur, Nagpur, Akola, Amravati, Jalgaon, Aurangabad, Latur, and religious and sightseeing places of Maharashtra etc. खाद्यपदार्थ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करू इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहोत आमचा फुड ब्रँड ओम चं खमंग दही धपाटं या ब्रँडच्या फ्रेंचाईजी (साखळी) व्यवसायात आम्ही आपणास समाविष्ट करून घेऊ इच्छित आहोत मनापासून व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छाशक्ती व आर्थिक क्षमता आपणाकडे असेल तर आम्ही आपली वाट पाहत आहोत लवकरच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई ,ठाणे, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती, जळगाव, औरंगाबाद,लातूर, व महाराष्ट्रातील धार्मिक, व प्रेक्षणीय स्थळे इत्यादी शहरात आमच्या ब्रँडची फ्रेंचाईजी श्रंखला सुरू होत आहे तरी इच्छुकांनी संपर्क साधावा
Model | QSR model |
Area | 250-300 Sq.ft |
Setup cost | 5-6 lakh |
Franchise fees | 1lakh 20 thousand |
Total investment | 5-6 lakh |
ROI | 6 month |